लासुर स्टेशन धान्य मार्केट|लासुर स्टेशन आजचे बाजरीचे बाजार भाव|लासुर स्टेशन गव्हाचे बाजार भाव|
Автор: lasur station Kanda market
Загружено: 2025-11-18
Просмотров: 162
Описание:
नमस्कार मित्रांनो
आज आपण मकाचे हायस्ट 1800 गेलेला आहे आणि मिडीयम भाव किंवा सरासरी जरा बघितलं तर बाराशे तेराशे आहे मोड फुटलेले जरासं किंवा वर जास्त प्रमाणात जर असं किंवा काळी माका संडागी तर ती हजार रुपये पर्यंत आहे आणि शेतकऱ्यांच्या मित्रांनो मकाचे भाव हे वाढतील परंतु इतकी आवक येत आहे की दोन-तीनशे गाड्या येत आहे मक्याच्या दररोज त्याच्यामुळे मग काय व्हावे ही तर कमी आहे तर शेतकरी मित्रांनो घाईना करू नका दमाने काढा तरी मित्रांनो चायना मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे कांद्याचे बाजार भाव धान्य मार्केट व तसेच बैल बाजारचे व्हिडिओ आपल्या धन्यवाद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: