How to register on U Report in Marathi | यू रिपोर्ट नोंदणी कशी करावी ? मराठी मध्ये
Автор: ALL ABOUT SCOUTING
Загружено: 2021-05-30
Просмотров: 807
Описание:
#ureport #marathi
U Report म्हणजे क़ाय??
तुमच्याशी जोडले जाण्यासाठी आणि तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या – शिक्षण, करीअर, कौशल्ये, आरोग्य, हवामान बदल, सध्याच्या समस्या इ. समस्यांबद्दलचे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी BSG ने यु-रिपोर्ट इंडियासह भागीदारी केली आहे.
U-Report हा एक संपूर्णपणे ऐच्छिक असलेला आणि निनावी प्लॅटफॉर्म आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: