Solapur Farmers Protest : सोलापुरात ऊस दरासाठी बेमुदत आंदोलन; राजू शेट्टी, जानकर रस्त्यावरच जेवले
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-11-16
Просмотров: 30253
Описание:
#RajuShetti #MahadevJankar #SugarcaneFarmers #SugarcaneRateProtest #ABPMajha
Solapur Farmers Protest : सोलापुरात ऊस दरासाठी बेमुदत आंदोलन; राजू शेट्टी, जानकर रस्त्यावरच जेवले
ABP Majha LIVE : कोल्हापुरातील उस दर आंदोलन यशस्वी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना साडेतीन हजार रुपयांची पहिली उचल आणि 3800 रुपये प्रमाणे भाव मिळावा या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आला आहे. आज आंदोलनाचा कोणतंही तोडगा न निघाल्याने रात्री रस्त्यावरती बसूनच शेतकऱ्यांनी जेवणाची पंगत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर या दोघांनीही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर बसूनच जेवण केलं. शेतकऱ्यांनी रस्त्यावरती चूल पेटवत तयार केलेला भात आणि शेतकऱ्यांची भाजी-भाकरी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी खाल्ली. यावेळी राज्य शासनावर जोरदार टीका दोन्ही नेत्यांनी केली. जोपर्यंत सोलापुरातील शेतकऱ्यांच्या ऊस दराचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही रस्त्यावर बसून जेवण करू आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ठाण मांडून बसू अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: