शाळापूर्व तयारी | पहिलं पाऊल, दुसरा मेळावा | सन २०२३-२४ |
Автор: Jyoti Bhopi
Загружено: 2023-06-15
Просмотров: 1137
Описание: आज दिनांक १५ जून २०२३ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली येथे शालपूर्व तयारी दुसरा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. ढोल लेझीम च्या गजरात प्रभात फेरीत पाहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे गावातील महिलांनी औक्षण केले. मराठी शाळेचे महत्व सांगणारी छत्री आजच्या प्रभात फेरीची खास वैशिष्ट्य होती. आजच्या मेळाव्याला माननीय शिक्षणाधिकारी सौ. पुनिता गुरव मॅडम, मा. गटशिक्षणाधिकारी मोहिते साहेब , मा. केंद्रप्रमुखा तिघडे मॅडम उपस्थित होत्या.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: