घरात लावा कुबेरांची आवडती वनस्पती होईल लाभच लाभ | Vastu Tips for Home | Kuber Plant For Money
Автор: Lokmat Bhakti
Загружено: 2023-01-15
Просмотров: 79809
Описание:
घरात लावा कुबेरांची आवडती वनस्पती होईल लाभच लाभ | Vastu Tips for Home | Kuber Plant For Money
#LokmatFilmy #VastuTip forHome #KuberPlantForMoney
अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत, त्यांना घरात लावल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा हाेते. मनी प्लांट, तुळशीचे रोप, शमीचे रोप अशी काही झाडे आहेत, जी घरात लावल्याने आणि त्यांची योग्य काळजी घेतल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. पण आज आपण कुबेर देव यांच्या आवडत्या वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. कुबेर देवाची आवडती वनस्पती क्रॅसुला घराच्या (Crassula Plant) योग्य दिशेला लावल्यास याचे चमत्कारीक फायदे मिळतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: