Vittobha | Saavala Gunhegar
Автор: Indie Publisher Hub
Загружено: 2026-03-04
Просмотров: 784
Описание:
पण... जरा थांब...
तू काहीच देत नाहीस... की द्यायला तुझ्याकडे काहीच उरले नाही?
सर्वस्व लुटवून बसलास, म्हणून हात कटेवर ठेवून उभा राही?
पायाखाली वीट... कारण भक्ताच्या जमिनीवर पाय ठेवायला तुला संकोच वाटतो?
अरे लुटारू! तू तर स्वतःच स्वतःला लुटून वाटतो!
#विठ्ठल #पंढरपूर #मराठीअभंग #भक्तीरस #रखुमाई #चंद्रभागा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: