ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नगरसेवक, आमदार, खासदार... बिचुकलेने काय नाही केलं? Abhijit Bichukale Property, Lifestyle

Автор: Lokmat

Загружено: 2022-01-27

Просмотров: 2681806

Описание: नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणारा भारतातील एकमेव माणूस म्हणजे अभिजीत बिचुकले... कधी आमदारकी तर कधी खासदारकीसाठी या माणसाने निवडणूक लढवली... तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होणार असं ठामपणे अनेकवेळा सांगितलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार हे कधी ना पवार ठामपणे म्हणाले, ना मुंडे, ना ठाकरे... पण अभिजीत बिचुकलेंनी बॅनर लावून हे सांगितलं. त्यामुळे माणूस इतका अति आत्मविश्वासी कसा असू शकतो.. असंच मिश्किलपणे बिचुकलेंच्या बाबतीत म्हटलं जातं. आता तर बिचुकलेने सलमान खानशीच पंगा घेतलाय. सलमानसारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि गल्ली झाडायला लावीन, असंही बिचुकले म्हणाला.. अशा या अवलिया माणसाची संपत्ती किती असेल... या माणसाचे उत्पन्न किती असेल अशी चर्चाही अनेकवेळा होते... (Ashvin Anchor)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

#lokmat ##abhijitbichukale #maharashtra #political #news #today

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नगरसेवक, आमदार, खासदार... बिचुकलेने काय नाही केलं? Abhijit Bichukale Property, Lifestyle

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

'मीच मुख्यमंत्री होणार!' बिचुकलेंची तुफान मुलाखत | Khupte Tithe Gupte | Full Ep 15 | Zee Marathi

'मीच मुख्यमंत्री होणार!' बिचुकलेंची तुफान मुलाखत | Khupte Tithe Gupte | Full Ep 15 | Zee Marathi

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

Sunetra Pawar Shapathvidhi : सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार करणारे नरेश अरोरा कोण आहेत ?

फाईल बाहेर काढण्याचा इशारा आणि अजित पवारांचा गूढ मृत्यू... | Ajit Pawar Death Mystery | SP3

फाईल बाहेर काढण्याचा इशारा आणि अजित पवारांचा गूढ मृत्यू... | Ajit Pawar Death Mystery | SP3

EP Chala Hawa Yeu Dya - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

EP Chala Hawa Yeu Dya - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

Sunil Tatkare LIVE: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का ...कराडमध्ये सुनिल तटकरे काय म्हणाले?

Sunil Tatkare LIVE: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का ...कराडमध्ये सुनिल तटकरे काय म्हणाले?

इंदुरीकर महाराज खतरनाक कॉमेडी कीर्तन 2020 बघाच दिवसभर पोट धरून हसणार Indurikar Maharaj Comedy Kirtan

इंदुरीकर महाराज खतरनाक कॉमेडी कीर्तन 2020 बघाच दिवसभर पोट धरून हसणार Indurikar Maharaj Comedy Kirtan

Abhijit Bichukale on KasbaResult:47 मतं मिळाली तरी खचणार नाही, 2024ला 150आमदारांसह महिला मुख्यमंत्री

Abhijit Bichukale on KasbaResult:47 मतं मिळाली तरी खचणार नाही, 2024ला 150आमदारांसह महिला मुख्यमंत्री

Abhijeet Bichukale |  'माझी नक्कल करणाऱ्यांना सांगतो, मी हत्ती आहे कुत्र्यांनी नक्कल करू नये'

Abhijeet Bichukale | 'माझी नक्कल करणाऱ्यांना सांगतो, मी हत्ती आहे कुत्र्यांनी नक्कल करू नये'

EP 38Chala Hawa Yeu Dya 2018 - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

EP 38Chala Hawa Yeu Dya 2018 - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

बिचुकले ठाकरेंना उद्धवदादा का म्हणाला? Why did Abhijit Bichukale call Thackeray as a Uddhav Dada?

बिचुकले ठाकरेंना उद्धवदादा का म्हणाला? Why did Abhijit Bichukale call Thackeray as a Uddhav Dada?

⚡️ГАЛЛЯМОВ: КАДЫРОВ УМИРАЕТ! В Чечне СРОЧНАЯ СМЕНА ВЛАСТИ. Начинается большая резня силовиков

⚡️ГАЛЛЯМОВ: КАДЫРОВ УМИРАЕТ! В Чечне СРОЧНАЯ СМЕНА ВЛАСТИ. Начинается большая резня силовиков

सूर्या | Suryaa | Full HD movie | Raaj Kumar, Vinod Khanna, Raj Babbar, Amrish Puri, BhanuPriya

सूर्या | Suryaa | Full HD movie | Raaj Kumar, Vinod Khanna, Raj Babbar, Amrish Puri, BhanuPriya

Abhijit Bichukale supports MPSC Students : मुख्यमंत्री साहेब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून उपयोग नाही

Abhijit Bichukale supports MPSC Students : मुख्यमंत्री साहेब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून उपयोग नाही

Abhijit Bichukale On Khupte Tithe Gupte | ना ठाकरे, ना राजघराणे; मी कोणाचाही मिंधा नाही : बिचुकले

Abhijit Bichukale On Khupte Tithe Gupte | ना ठाकरे, ना राजघराणे; मी कोणाचाही मिंधा नाही : बिचुकले

"१० वर्षे दुनियादारीची सेलिब्रेशन!" बिनचुकले आहेत सईचं पहिलं प्रेम | चला हवा येऊ द्या । Zee Marathi

राजकारण्याचा स्वाभिमान अंडरपॅन्ट सारखा असतो -  मकरंद अनासपुरे - Makrand Anaspure | Khurchi Samrat

राजकारण्याचा स्वाभिमान अंडरपॅन्ट सारखा असतो - मकरंद अनासपुरे - Makrand Anaspure | Khurchi Samrat

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा, कुठून केली सुरुवात? | Sunetra Pawar Karad Visit | PS4

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा, कुठून केली सुरुवात? | Sunetra Pawar Karad Visit | PS4

All Moments When Salman Khan Got ANGRY On Media | Salman Khan FIGHT With Media

All Moments When Salman Khan Got ANGRY On Media | Salman Khan FIGHT With Media

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]