चटपटीत नमकीन शंकरपाळे । Chatpatit Namkin Shankarpale
Автор: Thet Kitchen Madhun
Загружено: 2021-11-15
Просмотров: 339
Описание:
#चटपटीतनमकीनशंकरपाळे । #recipe
Please LIKE SHARE N SUBSCRIBE my YOUTUBE Channel name
#thetkitchenmadhun
नमस्कार,
आपली आजची रेसिपी आहे चटपटीत नमकीन शंकरपाळे. दुपारच्या वेळी चहा बरोबर काहीतरी चटपटीत असेल तर वाह क्या बात है। तर हे नमकीन तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा व तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा.
धन्यवाद.
साहित्य
2 कप मैदा
2 टी स्पून लाल तिखट
1 टी स्पून हळद
1 टे स्पून तीळ
1/4 टी स्पून हिंग
1 टी स्पून मीठ
1 टी स्पून कसुरी मेथी
1 टी स्पून ओवा व जिरेपूड
4 टे स्पून साजूक तूप
( मोहनसाठी )
वरून लावण्यासाठी मसाला
1 टी स्पून लाल तिखट
1 टी स्पून चाट मसाला
1/4 टी स्पून मीठ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: