तुकोबाची अमृतवाणी | भावपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |
Автор: Bhakti Ras Sandhya
Загружено: 2024-01-16
Просмотров: 91846
Описание:
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग ||धृ ||
गोरोबाचे मडके घडले कबीराचे शेले विणले
मुक्त देवकीला केले फोडणी तुरुंग ||१||
द्रौपदीसी साडी दिधली लज्जास्पदी ती राखीली
भागीरथी साठी आणली स्वर्गातून गंगा ||२||
निळा म्हणे आम्हासाठी काही नको जगजेठी
भक्त पुंडलिकासाठी उभा चंद्रभागे ||३||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: