ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (Trust) ट्रस्ट चे वर्गिकरण | What is Classification of Public Trust ?

Автор: NGO Management

Загружено: 2023-01-01

Просмотров: 2080

Описание: वरिल विषयावर माहीती देण्यात आलेल्या व्हिडिओ मागचा उदद्देश असा आहे की
आज रोजी महाराष्ट्राध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजणिक ट्रस्ट नोंदणिकृत आहेत.
तुमची विश्वस्तव्यवस्था (Trust) जर संस्था (Society) असेल व तो जर १८६० च्या
संस्था नोंदणी अधिनियमाखाली नोंदविला गेला असेल तर शेरे या रकान्यात त्याचा
नोंदणी क्रमांक नमूद करावा. प्रमाणपत्रांमध्ये ज्या नावाची नोंद झालेली असेल त्याच
नावाने विश्वकाव्यवस्था नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमची विश्वस्तव्यवस्था जर
वरीलप्रमाणे संस्था म्हणून नोंदविली नसेल पण अशा सोने गोदविलेल्या संस्थेची
शाखा म्हणून काम करीत असेल तर तसा उल्लेख शेरे या रकान्यात करावा व मूळ
संस्थेचा नोंदणी क्रमांक असल्यास द्यावा.

नोंदणी करताना सार्वजनिक विश्वस्तव्यवस्थेची विभागणी खालील सहा विभागात केली
जाते
A - (अ) हिंदू जमातीसाठी असलेल्या विश्वस्तव्यवस्था (यात बौध्द, लिंगायत शीख
यांचाही समावेश होतो.)
B - (ब) मुसलमान जमातीसाठी असलेल्या विश्वस्तव्यवस्था.
C - (क) पारशी जमातीसाठी असलेल्या विश्वस्तव्यवस्था.

D - (ड) ज्यू खिश्चन जमातीसाठी असलेल्या विश्वस्तव्यवस्था.
E - (इ) वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणारे कोणत्याही विशिष्ट जमातीसाठी
नसलेल्या विश्वस्तव्यवस्था.
F - (फ) १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमाखाली नोंदविल्या गेलेल्या संस्था व
त्यांच्या शाखा
ही विभागणी करणे सोपे जावे म्हणून विश्वस्तव्यवस्थेचे उद्देश नमूद करताना
कोणत्या जमातीसाठी विश्वस्तव्यवस्था आहे ते स्पष्ट नमूद करावे.
सदर व्हिडीओ मध्ये सदर विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
द इन्स्टिटुट ऑफ लॉ अॅ ड मॅनेजमेंन्ट (The Institute of Law and Management)
ही संस्था, सार्वजनिक न्यास,संस्था (संस्था नोंदणी अधिनियम 1860) धर्मादाय न्यास,
संस्था (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था
अधिनियम,1950) यांच्या वरील कायद्या ने बंधनकारक व आवश्यक असलेल्या
तरतुदीं च्या अनुपालना बाबतमार्गदर्शन करणे हा एक उद्देश आहे. सदर संस्थेतर्फे
सामाजीक बांधीलकी च्या भावनेतुन सार्वजनिक न्यास,संस्थे च्या विश्वस्तांना त्यांच्या
वरील बंधन कारक तरतुदिंबाबत तसेच नवीन सार्वजनिक संस्था तसेच धर्मादाय न्यास
नोंदणी बाबत कायदेविषयक जाग़ृती निर्माण करण्यासाठी मोफत मार्गदर्शन व
कार्यशाळा आयोजीत करण्यात येते.
We have Introduced a Unique concept “ NGO Management Training
Program” Organized by The

Institute of Law and Management which is a Registered Public Trust Provides
a One-Stop
solution to TRUST /SOCIETY / NGO on issue relating to Management and
Mandatory Legal
Compliance legally binding on Trust as well as Registration and Formation of
Public TRUST
/SOCIETY /NGO Under the Societies Registration Act,1860 as well as
Maharashtra Public Trust
Act,1950.
We are a team of experienced Lawyers, Chartered Accountants and
Company Secretaries and
legal draftsmen. Our dedicated team provides expert support and guidance in
areas of
Maharashtra (Bombay) Public Trust Act of 1950, Societies Registration Act of
1860, Companies
Act 2013, Indian Trust Act, AICTE Act of 1957, the Income Tax Act 1961,
Finance Act, the R.T.I. Act
2005. Services offered range from activities like ensuring statutory
compliance, record
maintenance, audit and inspection, filing of returns, help or obtaining
necessary certificate &
mainly overall guidance & support for all compliances under applicable
laws, etc.
The Society is evolved with the idea of providing one stop solution for public
trusts and
charitable institution, charitable hospitals, educational institutions (KG to PG),
N.G.O.s, and

charitable companies, depending upon their requirements by law. Speaker
Adv.Vilas B.Kharat
B.Sc. M.C.A. LLB
Advocate and NGO Legal Consultant
Secretary
The Institute of Law and Management
Call/ What’s App : 9370676376
Email: [email protected]
Website : http://ngomanagement.net/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (Trust)  ट्रस्ट  चे वर्गिकरण | What is Classification of Public Trust ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]