"डॉक्टर प्रकरणात माजी खासदार निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे" : Bala Bangar | Beed | Doctor Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-26
Просмотров: 13293
Описание:
"डॉक्टर प्रकरणात खासदार निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे" : Bala Bangar | Beed | Doctor Case
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलल. त्यांच्या कुटुंबीयांची सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी भेट घेतली आहे. भेट घेतल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुला सुखी आहेत यामध्ये कुटुंब घटनास्थळी जाण्यापूर्वीच मृतदेह खाली घेतला आणि रूग्णालयातील पीएम कक्षात ठेवला. स्थानिक प्रशासनाकडून संपदा हिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. पोलीस प्रशासनाकडुनच हि हत्या करण्यात आली असाही आरोप बांगर यांनी केला आहे. तर पोलीस अधिकारी महाडिक पासुन ते खासदार निंबाळकरांसह त्यांच्या पीएची देखील चौकशी झाली पाहिजे अशी थेट नावे घेत विजयसिंह बांगर यांनी मागणी केली आहे.
satara news, faltan hospital, vijaysingh bangar, doctor case, police pressure, maharashtra news, doctor death, nimbalkar mp, marathi news, investigation demand
#satara #faltan #vijaysinghbangar #doctorcase #maharashtranews #marathinews #policepressure #nimbalkar #investigation #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: