काशी भोपळ्यात बनवा जबरदस्त चिकन मसाला | Tasty Chicken in Pumpkin Recipe
Автор: SPICY VEG NON-VEG FOOD
Загружено: 2026-03-15
Просмотров: 535
Описание:
आज आपण एक वेगळी आणि खूप चविष्ट रेसिपी बनवणार आहोत – काशी भोपळ्यामध्ये चिकन मसाला. काशी भोपळ्याची हलकी गोड चव आणि मसालेदार चिकन यामुळे ही डिश खूपच टेस्ट लागते. घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
जर तुम्हाला नवीन नॉनव्हेज रेसिपी, गावठी चव आणि सोप्या पद्धतीच्या डिशेस आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
#chickenrecipe #pumpkinrecipe #nonvegrecipe #marathirecipe #chickenmasala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: