Ranjitsinh Mohite-Patil joined BJP | मोहिते पाटील भाजपात का गेले? (BBC News Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-03-20
Просмотров: 128580
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेतील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे वडील माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेतात याची राज्यात उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर रणजीतसिंह यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.
.
.
Reporter - Mayuresh Konnur
Shoot and Edit - Janhavee Moole
.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: