Women’s Health: महिलांनी आरोग्याच्या बाबतीत ह्या Mistakes करू नयेत | Dr. Rohit Sane Madhavbaug
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2024-12-16
Просмотров: 49136
Описание:
Women’s Health: महिलांनी आरोग्याच्या बाबती ह्या Mistakes करू नयेत | Dr. Rohit Sane Madhavbaug
#womenshealth #healthtips #femalehealth #sakhihealth #marathihealthtips #healthtipsinmarathi #arogyavarbolukahi #lokmatsakhi
Women’s Health Fit आणि Healthy राहण्याच्या Secrets Tips : करियर, जॉब आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. चुकीच्या सवयी, चुकीची lifestyle आणि diet यामुळे तर अनेक आजार असतात त्यांच्या शरीराला आतून पोखरू लागतात. याच गंभीर समस्येवर मार्गदर्शन करणारा आरोग्यावर बोलू काही हा आहे खास Marathi Podcast, ज्यामध्ये Dr. Rohit Sane (माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र संस्थपाक आणि संचालक) यांनी महिलांची Lifestyle कशी असायला हवी, काय Healthcare घ्यायला हवी यावर केलंय मार्गदर्शन! पूर्ण एपिसोड पहा आणि तुमच्या Comments नक्की कळवा.
/ madhavbaug
@madhavbaug - youtube
/ @madhavbaug
fb: madhavbaug.heartcare / madhavbaug.heartcare
Pan India - 360+ Clinics And 3 Hospitals
For more information visit:
www.madhavbaug.org
माधवबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील लिंक वर click करा!
https://tinyurl.com/2s3zuk2p
किंवा पुढील नंबरवर मिस्डकॉल द्या माधवबागचे प्रतिनिधि तुमच्याशी समोरून संपर्क करतील .
022-48 900400
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: