सांगलीतील निरंकारी संत समागम | गर्दीचा असा अनुभव कधीच आला नव्हता | कृष्णाकाठ ब्लॉग
Автор: Digraj cha krushnakath 🏊
Загружено: 2026-01-27
Просмотров: 16456
Описание:
या व्हिडिओमध्ये सांगली येथे भरलेल्या निरंकारी संत समागम मधील प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल.
कार्यक्रमात इतकी प्रचंड गर्दी होती की माझी बायको आणि सासू गर्दीला वैतागून कोणताही कार्यक्रम न पाहता घरी निघून गेल्या.
हा व्हिडिओ म्हणजे कोणावर टीका नसून, समागमातील गर्दी, व्यवस्थापन आणि भक्तांचा उत्साह दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
ग्रामीण जीवन, नदीकाठचा ब्लॉग आणि प्रत्यक्ष घडामोडी पाहण्यासाठी
डिग्रजचा कृष्णाकाठ चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
📍 ठिकाण : सांगली – निरंकारी संत समागम
🎥 मराठी व्ह्लॉग | रिअल अनुभव#निरंकारीसंतसमागम
#NirankariSamagam
#SangliSamagam
#KrushnakathVlog
#मराठीव्ह्लॉग
#गावाकडचाVlog
#RealExperience
#BhaktiAniReality
#CrowdExperience
#DigrajchaKrushnakath
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: