MPSC गट 'क' 2024 पेपर विश्लेषण l पेपर सोपा की कठीण ?
Автор: रयत प्रबोधिनी, पुणे Rayat Prabodhini, Pune
Загружено: 2025-06-03
Просмотров: 54489
Описание:
MPSC गट 'क' 2024 पेपर विश्लेषण | पेपर सोपा की कठीण?
या व्हिडीओमध्ये आपण गट 'क' पूर्व परीक्षा 2024 चं सखोल विश्लेषण करत आहोत. पेपरचा difficulty level, विषयवार प्रश्नांची वाटणी, यावर सविस्तर चर्चा केली आहे.
या व्हिडीओमध्ये पाहा:
🔹 पेपर सोपा होता की कठीण?
🔹 कोणत्या विषयावरून सर्वाधिक प्रश्न?
🔹 नव्या पॅटर्ननुसार आलेले बदल
🔹 पुढील तयारीसाठी महत्त्वाचे टिप्स
हा व्हिडीओ प्रत्येक MPSC aspirant साठी अत्यंत उपयुक्त आहे, खास करून ज्या विद्यार्थ्यांनी येत्या परीक्षा द्यायच्या आहेत.
#RayatPrabodhini #UmeshKudale #MPSC2024 #GroupCAnalysis #MPSCExam #MPSCStrategy #MPSCStudy #MPSCPrelims2024 #गटक_परीक्षा2024
Rayat Prabodhini is a top competitive class in Pune that guides MPSC competitive exam students to fulfill their dreams. On behalf of this organization, students are prepared in a planned manner for MPSC Group B and Group C exams and many other exams conducted on behalf of the Maharashtra Public Service Commission.
📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
• यशाचा रयत पॅटर्न #rayatprabodhini #umeshk...
⇒ मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
📍 https://play.google.com/store/apps/de...
⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361 / 9216950101
📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
/ @rayatprabodhini
⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
धन्यवाद !!
#umeshkudale #umeshsir
#mpsc #mpscpune #mpsconline #psiclass #maharashtratopclass
#mpsc #psiresult #mpscwithrayat #psifactory #mpscpune #mpsccombine #combine #psicelebration #mpsccelebration #psimotivation #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: