आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा | Akashi zep ghe re pakhara | Abhang | Music Series
Автор: Manasvi Patil
Загружено: 2025-02-16
Просмотров: 1639
Описание:
अभंग ||
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा |
Akashi zep ghe re pakhara | Abhang | Music Series
गायिका – मनस्वी पाटील
तबला – प्रणव पाटील
प्रस्तुती– Music Series
कोरस- सुरेश पाटील, प्राजक्ता पाटील, सायुरी पाटील
आमच्या व्हिडिओ आवडल्यास like, comment आणि चॅनेलला subscribe करा...
Lyrics:
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा |
तुजभवती वैभव-माया फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
घर कसले ही तर कारा विषसमान मोती-चारा
मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने
दरीडोंगर हिरवी राने जा ओलांडुनी या सरिता, सागरा
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा?
घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा
#अभंग #musicseries #viralvideos #pranavpatil #manasvipatil
#abhang
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: