"गडबडीतला गणेश आगमनाचा दिवस | आमचा खास अनुभव"
Автор: Kokani gandhar
Загружено: 2025-08-29
Просмотров: 11322
Описание:
खूप धावपळीचा दिवस सकाळी उठून मी आणि सुचिता आयुष ला घेऊन सुचिताच्या माहेरी गेलो तुझी त्याने टेलर कडे दिलेली साडी कडे केली आणि तिथून सुचिताच्या माहेरी आम्ही गणपतीच्या माटवीला लागणार सामान गोळा केलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर साडेअकरा वाजता मी टेम्पो घेऊन बाबांना घेतलं आणि पिंगळी काळापाणी येथे गेलो गणपती आणण्यासाठी आप्पा गणपती आणण्यासाठी भरपूर गर्दी होती सगळीकडे टेम्पो लागलेले प्रत्येक आपला बाप्पा शोधत होता. फायनली आम्ही हे सगळे बाप्पा शोधून टेम्पोमध्ये भरले आणि दुपारी तीन साडेतीनच्या दरम्याने घरी पोहोचलो.
#ganpati
#गणेश
#गणेशचतुर्थी
#kokanganpati
#गणपतीची
#गणपती_व्हाट्सअप्प_स्टेटस_2023
#गणपतीचीगाणी
#गणपतीआगमन
#kokan
#home
#घरगुतीगणपती
#गणेशोत्सव
#मातीचेगणपती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: