सकाळचा आचरा फिश मार्केट 🔥 | कोकणातली ताजी मासळी विक्री
Автор: konkan captures
Загружено: 2026-02-20
Просмотров: 543
Описание:
#Achara #FishMarket #KonkanCapture #MalvaniVlog #Sindhudurg #KonkanLife
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील प्रसिद्ध आचरा मासळी बाजार, Achara (ता. Malvan, जि. Sindhudurg).
इथे सकाळी लवकर ताजी मासळीची खरेदी-विक्री कशी होते, कोणकोणत्या प्रकारची मासळी मिळते, आणि बाजारातील गडबड-गोंधळ कसा असतो — हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
कोकणची खरी चव आणि संस्कृती अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️
👉 व्हिडिओ आवडला तर Like करा
👉 Channel Subscribe करा
👉 Comment करून तुमचा प्रतिसाद द्या
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: