Walmik Karad History: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडांच्या अटकेची मागणी, वाल्मिक कराडांचा इतिहास
Автор: BolBhidu
Загружено: 2024-12-19
Просмотров: 1552259
Описание:
#BolBhidu #WalmikKarad #WalmikKaradHistory
वाल्मिक कराड... मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत असलेलं हे नाव. वाल्मिक कराड हेच या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचे आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी केलीय. सरकारमधील मंत्र्यांच्या जवळचे असल्यानं कराड यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीकाही सातत्यानं केली जाते. त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. परळीमध्ये धनंजय मुंडेंचे शॅडो मॅन म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात. “प्रती धनंजय मुंडे” अशीही त्यांची ओळख स्थानिकांकडून सांगितली जाते. लोकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात.
अनेक नेत्यांनी धनंजय मुंडेंचा हा माणूस आपल्याकडं रहावा अशी इच्छा व्यक्त केलेली. पण हा माणूस कायम धनंजय मुंडेंशी एकनिष्ठ राहिल्याचं म्हटलं जातं. पण सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं वाल्मिक कराड यांचं नाव सध्या चर्चेत आलंय. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक अण्णा कराड हेच असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायंत. पण राज्यभर चर्चेचे विषय ठरलेले हे वाल्मिकअण्णा कराड नक्की आहेत कोण? त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचं नेमकं कनेक्शन काय, पाहुयात या व्हिडिओमध्ये.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: