PSIR Marathi booklist राज्यशास्त्र & आंतरराष्ट्रीय संबंध मराठी पुस्तक यादी By Dnyaneshwar Jadhav Sir
Автор: UPSC in Marathi (युपीएससी मराठी माध्यम)
Загружено: 2022-09-04
Просмотров: 2717
Описание:
0:00 - 3:00 PSIR साठी नक्की काय वाचायचे
3:00 - 8:18 पेपर 1:-भाग (अ)
8:18 - 12:03 पेपर 1:-भाग (ब)
12:03 - 14:04 पेपर 2:-भाग (अ)
14:04 - 15:48 पेपर 2:-भाग (ब)
15:48 - 19:22 निवडक वाचन
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध मराठी अभ्यास साहित्य
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न तसेच यूपीएससी मुख्य परीक्षा यातील राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाची मराठी मध्ये तयारी करणाऱ्यांसाठी, मराठीमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी तसेच इंग्रजीमध्ये जे निवडक अभ्यास साहित्य वाचायचे आहे. त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.
मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांना अभ्यासासाठी योग्य दिशा मिळावी, तसेच अभ्यास साहित्य शोधण्यात त्यांचा वेळ जाऊ नये, यासाठी हा एक प्रयत्न आहे.
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या संदर्भात डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल बघण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👉🏿 https://t.me/PSIRin_Marathi
#mpscpsir
#राज्यशास्त्रआणिआंतरराष्ट्रीयसंबंधमराठीमाध्यम
#राज्यसेवानवीनअभ्यासक्रम
#Descriptivempsc
#mpscupscoptionalpsir
#upscinmarathi
#rajyashastraaniantarrashtriyasambandh
#Mpscnewpattern
#rajyasevanewupdate
#mauliwrites
#dnyaneshwarjadhavsir
#rajyaseva2023
#PSIRinMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: