Sabar Bonda Movie Special Screening ला हिंदी - मराठीतील नामांकित कलाकार आले एकत्र
Автор: Maharashtra Times Manoranjan । मटा मनोरंजन
Загружено: 2025-09-16
Просмотров: 548
Описание:
#sabarbonda #maharashtratimes #rohankanavde #maharashtratimesmanoranjan #entertainment
‘साबर बोंडं’ चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली. या चित्रपटासाठी नागराज मंजूळे, सई ताम्हणकर, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवने कार्यकारी निर्माते चित्रपटासाठी एकत्र आले. ‘साबर बोंड’ हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. रोहन कानवडे दिगदर्शित ‘साबर बोंडं’ चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँण्ड ज्युरी प्राईज हा सर्वोच्च पुरस्कार पटकावला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: