Rohit Pawar PC : अजितदादांना न्याय फक्त मोदी-शहा हेच देऊ शकतात, रोहित पवारांची दिल्लीत पत्रकार परिषद
Автор: ABP MAJHA
Загружено: 2026-02-20
Просмотров: 2971
Описание:
#abpmajha #abpमाझा #Ajitpawar #rohitpawar
Rohit Pawar PC : अजितदादांना न्याय फक्त मोदी-शहा हेच देऊ शकतात, रोहित पवारांची दिल्लीत पत्रकार परिषद
Rohit Pawar Delhi PC on Ajit Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death News) यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केलेत. दिवंगत अजित दादांच्या अपघातातील विमानाची (Ajit Pawar Plane Crash) किंमत 35 कोटी होती, मात्र विमानाचा विमा 210 कोटींचा होता. तर पायलटचा विमा 50 कोटींचा होता. गुजरातमधील एका गुंतवणूकदाराने तो विकत घेतला. मात्र त्याचा त्यात काही संबंध नाही. सोबतच विमानात जाणीवपूर्वक पेट्रोलचा साठा ठेवण्यात आला होता. तर विमानाचा पायलट हा मानिसक तणावात होता का? त्याला 4 वर्ष नोकरी नव्हती, जेट ऐयरवेजमध्ये जेव्हा हे कपूर कामाला होते तेव्हा त्यांना महिन्याला 10-12 लाख पगार होता. मात्र अलीकडे त्यांना कुठेही नोकरी न मिळाल्याने त्यांनी व्हीआरएस जॉईन केलं होतं. इथं त्यांना 3 ते 4 लाख महिन्याला पगार मिळत होता. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते, आर्थिक तणावात होते, असं आमचं म्हणणं आहे. असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलताना रोहित पवारांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. सोबतच यावेळी व्हीआरएस कंपनीवर काही गंभीर आरोप करत भाजपच्या ट्रॉलर्सलाही खडेबोल सुनावले आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: