| संगीतमय श्रीमद् रामकथा (श्री रामचरित मानस) प्रवचन सोहळा | श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप शिर्डी |
Автор: Shree Saibaba Sansthan Trust
Загружено: 2026-02-27
Просмотров: 283
Описание:
🌸 || संगीतमय श्रीमद् रामकथा(श्री रामचरित मानस)प्रवचन सोहळा || श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप शिर्डी || शिर्डी थेट प्रक्षेपण || Live from Shirdi ||🌸
संगीतमय श्रीमद् रामकथा (श्री रामचरित मानस) या पावन सोहळ्यात भागवताचार्य
ह.भ.प. सौ. रेखाताई कंटक यांच्या मधुर वाणीमधून प्रभू श्रीरामांच्या जीवनातील आदर्श, भक्ती, धर्म आणि सदाचार यांचे सुंदर वर्णन करण्यात येणार आहे. कथा, अभंग, भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा दिव्य अनुभव मिळणार आहे. या रामकथेमुळे समाजात सद्भावना, संस्कार आणि श्रद्धा दृढ होण्यास प्रेरणा मिळेल. सर्व रामभक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून रामनामाच्या गजरात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. 🚩🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: