🔥✅ राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 l मानधन वाढ आणि सेवा अटीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित...Live
Автор: 🎯 STUDY POINT 🎯
Загружено: 2026-03-14
Просмотров: 4417
Описание:
आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान राज्यातील संगणक परिचालकांच्या वाढत्या कामाच्या ताणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानधनात वाढ आणि सेवा अटींबाबत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.
राज्यात वेगाने होत असलेल्या डिजिटलायझेशनमुळे विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत संगणक परिचालकांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण वाढत आहे. शासनाच्या विविध डिजिटल सेवा, डेटा व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असूनही त्यांच्या मानधन आणि सेवा अटींबाबत अनेक प्रश्न प्रलंबित असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वाढत्या जबाबदाऱ्यांच्या तुलनेत मानधन आणि सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा होणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: