सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपदुर्ग: राजकोट | Rajkot Killa |Sindhudurg fort Malvan
Автор: Kiran Mengale
Загружено: 2020-01-25
Просмотров: 7206
Описание:
Follow me for beautiful photos along with information on
Instagram:
/ kkkiran_mengale
Facebook:
/ kiran-mengale-1217100888389156
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले.
Rajkot Fort
Malvan, Maharashtra 416606
https://maps.app.goo.gl/MtvBi6odZaMaJ...
#Rajkotfort
#sindhudurgfort
#marathidocumentories
#sindhudurgbeach
#malvan
#kiranmengale
#fortsofmalvan
#kokan
#kokanhistory
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: