नको पूर्व तय्यारी नका वापरू दही,लिंबू अचूक पद्धतीने १० Min घरी बनवा हॉटेलचा प्लेट ढोकळा Plet Dhokla
Автор: Shandar marathi recipe
Загружено: 2026-02-24
Просмотров: 5342
Описание:
नको पूर्व तय्यारी नका वापरू दही,लिंबू अचूक पद्धतीने १० Min घरी बनवा हॉटेलचा प्लेट ढोकळा Plet Dhokla
#PletDhokla #instantdhokla #Shandarmarathirecipe #dhokla #besandhokla #sujidhokla #dhoklarecipes #dhoklarecipe #Dhokla #zatpatdhokla
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी बेसन
१ वाटी बारीक रवा
चवीनुसार मीठ
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
१ चमचा तेल
२ ते ३ वाटी पाणी
भरपूर कोथिंबीर
२ चमचे फुटाणे
३ लसूण व २ इंच आलं
४ मिरची
चवीनुसार मीठ
१ चमचा साखर
१ पॅकेट इनो
३ चमचे तेल
१ चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
३ हिरव्या मिरच्या
थोडेसे कडीपत्ता
२ चमचे पाणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: