शिंदेंचा 'तो' फोटो; कोर्टातून थेट तारीख.. ठाकरेंच्या पठ्ठ्याने सर्व बाहेर काढले Thackeray vs Shinde
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2026-01-25
Просмотров: 22076
Описание:
शिंदेंचा 'तो' फोटो; कोर्टातून थेट तारीख.. ठाकरेंच्या शिवसैनिकाने पुरावे बाहेर काढले Thackeray vs Shinde
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं एकनाथ शिंदेंनी केलेलं स्वागताचे फोटो ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली. खटला सुरू असताना आरोपीकडून अशी भेटवस्तू न्यायमूर्ती घेऊ शकतात का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. sanjay raut यांनी लिहिल की धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला. धनंजय चंद्रचूड पण असाच टाईमपास करून गेले पण शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल दिला नाही. भूषण गवई यांना वादात अडकवून गप्प केलं. आता बहुतेक सूर्यकांत ही मॅनेज झालेले असावेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाने सगळे पुरावे बाहेर काढले. सरन्यायाधीश सूर्यकांत हे eknath shinde यांच्या ओळखीचे आहेत म्हणून तीन वर्ष झाले तारीख पे तारीख कोर्टातून ठाकरेंना भेटते का? असा संशय येऊ लागला आहे.
#uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #justicesuryakant #shivsenaubt #सुप्रीमकोर्ट #bhushangawai #उद्धवठाकरे #bjp #शिवसेनाचिन्ह #cmdevendrafadnavis #काँग्रेस #MaharashtraPolitics #सरन्यायाधीश #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Thackeray vs Shinde Case in Supreme Court
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) eknath shinde viral video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) CJI Suryakant
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: