Sanjay Raut आणि Swapna Patker यांचं कनेक्शन काय आहे ? Swapna Patker या कोण आहेत? | Bol Bhidu |
Автор: BolBhidu
Загружено: 2022-08-03
Просмотров: 232270
Описание:
#BolBhidu #SanjayRautAudioClip #SwapnaPatker
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकलेले संजय राऊत ४ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणारेत. या प्रकरणात ईडीने आरोप केलेत की, प्रविण राऊत फक्त नावालाच आहेत, पण खरे आरोपी संजय राऊत आहेत. बरं फक्त याच प्रकरणातच संजय राऊत अडकले नाही तर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे स्वप्ना पाटकर. अलीकडेच स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामुळे संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पण ही ऑडिओ क्लिप २०१६ ची आहे तर मग त्याबाबत आत्ता गुन्हा दाखल का करण्यात आलाय? पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर या नेमक्या कोण आहेत? त्या या प्रकरणात कशा अडकल्या ? त्यांचं आणि संजय राऊतांचं कनेक्शन काय आहे त्याचबद्दलचा हा व्हिडीओ.
Sanjay Raut will be in ED custody till August 4. In this case, ED has alleged that Pravin Raut is only in name, but the real accused is Sanjay Raut. Well Sanjay Raut is not only involved in this case but there is another issue which is Swapna Patkar. Recently, an alleged audio clip of Swapna Patkar and Sanjay Raut went viral and a case has been registered against Sanjay Raut.
But this audio clip is from 2016, so why has a case been registered against it now? Who exactly is Swapna Patkar, the witness in the Patra Chal case? How did they get involved in this case? This video is about the connection between her and Sanjay Raut.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: