म्हातारपण निरोगी ठेवण्यासाठी 15 सुवर्णनियम | Healthy Aging Tips in Marathi
Автор: varsha dalvi
Загружено: 2026-01-14
Просмотров: 642
Описание:
#HealthyAging#MarathiHealth#SeniorCitizen
म्हातारपण म्हणजे आजार नव्हे, तर अनुभवाची शिदोरी आहे.
वृद्धावस्थेतही निरोगी, आनंदी आणि सक्रिय राहणं शक्य आहे.
या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत म्हातारपण निरोगी ठेवण्यासाठी 15 सोपे नियम.
हे नियम रोजच्या आयुष्यात अमलात आणल्यास
शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात.
ज्येष्ठ नागरिक, पालक आणि प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त माहिती.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: