2025 चा कायम आठवणीत राहणारा क्षण ❤️✨.
Автор: Shree Sai Mauli Govinda Pathak
Загружено: 2026-01-02
Просмотров: 143
Описание:
सर्वांना वाटल होत की डबल एका ७ थर लावत आहेत. पोरांच्या मनात भीती होतीच पण त्या सोबत हिंमत देखील तेवढीच. बाजूला आपले मित्र गोविंद पथक संत नगर गोविंद पथक पकडायला आले होते त्या मुळे पोर बिनधास्त होती, पडण्याची भीती नव्हती. 5 थर लागले काउंटिंग सुरू झाली ट्रीपला एका उठला आणि सर्व बाजूला उभे असणारे टाळ्या वाजवू लागले. थर उतरले सगळे आजुबाजू विचारू लागले किती लावले, तेव्हा समजल ८ लागले. सर्व जन वेड्या सारखे आनंदात नाचू लागले. हा दिवस नेहमी लक्षात राहील कारण श्री साई माऊली गोविंदा पथक नाना नानी पार्क यांनी २०२५ चे विरार मधले पहिले आणि सरावाच्या जागेवर लावलेले पहिले ८ थर. ✨🩵
संत नगर गोविंदा पथकाचे आभार 🙏🏻🙏🏻.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: