India US Tariff : अमेरिकेला भारताकडून नेमके हवे तरी काय ? | Agrowon
Автор: Agrowon
Загружено: 2025-08-08
Просмотров: 55413
Описание:
#indiausdeal #importexport #tarrifs
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्काची घोषणा केली. त्यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या कापड, कोळंबी, सोयापेंडची निर्यात मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. रशियाकडून तेलाची आणि शस्त्रास्त्रांची खरेदी बंद करावी, यासाठी अमेरिकेने शुल्क वाढवले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचे सांगत भारताची भुमिका स्पष्ट केली.
US President Donald Trump announced a 50 percent import tariff on India. Due to this, the exports of textiles, shrimp, and soybean meal from India are likely to decrease significantly. The US increased the tariff to stop the purchase of oil and weapons from Russia. But Prime Minister Narendra Modi clarified India's position by saying that we are ready to pay any price to protect the interests of farmers.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: