ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने शिंदेंना डिवचले? Ravindra Chavan । Eknath Shinde

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2025-12-14

Просмотров: 2511

Описание: एकीकडे राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेट हि घेतली असल्याचं समजतंय. त्यामुळे बड्या नेत्यांच्या सुरु असलेल्या गाठीभेटी लक्षात घेता दोन्ही पक्षात सुरू असलेला सत्तासंघर्ष कुठे तरी थांबल्याची चर्चा होती. पण वातावरण थंड होतंय असं वाटत असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा महायुतीत अंतर्गत कलहाची ठिणगी पडली आहे. होय !! एका 'प्रॉव्होकेटिव्ह' बॅनरमुळे महायुतीतला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. परिणामी हा बॅनर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील जुने वैर पुन्हा जागवणारा ठरला आहे. आता हा बॅनर कोणी लावला ? या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय ? आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात ? याबद्दलच आपण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून..
.
.
.
#BJP #EknathShinde #ShivSena #RavindraChavan #banner #kalyandombivali #sandipmali

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने शिंदेंना डिवचले? Ravindra Chavan । Eknath Shinde

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Latur Crime News | लातूर हत्याकांडाचं कोकण कनेक्शन! गणेशचा प्लॅन कुठे फसला? N18V

Latur Crime News | लातूर हत्याकांडाचं कोकण कनेक्शन! गणेशचा प्लॅन कुठे फसला? N18V

Tejaswi Ghosalkar : BMC निवडणुकीआधी तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये, ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण काय ?

Tejaswi Ghosalkar : BMC निवडणुकीआधी तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये, ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण काय ?

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

Live : Uddhav Thackeray Raj Thackeray alliance घोषणा कधी होणार?महिन्याभरावर BMC Election | Shiv Sena

Live : Uddhav Thackeray Raj Thackeray alliance घोषणा कधी होणार?महिन्याभरावर BMC Election | Shiv Sena

Uddhav Thackeray यांना Eknath Shinde हे मुंबईचे Rehman Dakait का म्हणाले?| Dhurandhar | Mumbai Tak

Uddhav Thackeray यांना Eknath Shinde हे मुंबईचे Rehman Dakait का म्हणाले?| Dhurandhar | Mumbai Tak

Jayant Patil PC on Sangli Corporation : महाविकास आघाडीत सांगली महापालिका एकसंघपणे लढेल

Jayant Patil PC on Sangli Corporation : महाविकास आघाडीत सांगली महापालिका एकसंघपणे लढेल

फडणवीसांनी केंद्रात वशीला लावला बातमी फुटली, शिंदेंचे दिवस फिरणार | Devendra Fadnavis

फडणवीसांनी केंद्रात वशीला लावला बातमी फुटली, शिंदेंचे दिवस फिरणार | Devendra Fadnavis

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

Bhushan Gavai | आमदार फुटीच्या निर्णयाला इतका विलंब का? गवईंनी कारण सांगितलं | Zee24Taas

Bhushan Gavai | आमदार फुटीच्या निर्णयाला इतका विलंब का? गवईंनी कारण सांगितलं | Zee24Taas

Vande Mataram ते SIR ; Rahul Gandhi की BJP कोणी सेल्फ गोल केला? | Prashant Dixit | #congressvsbjp

Vande Mataram ते SIR ; Rahul Gandhi की BJP कोणी सेल्फ गोल केला? | Prashant Dixit | #congressvsbjp

News & Views Live: हिवाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? Local Body Election 2025

News & Views Live: हिवाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? Local Body Election 2025

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Tejasvi Ghosalkar यांचा BJP मध्ये पक्षप्रवेश, भाजपने नेमका कुणाचा गेम केला ?| Marathi Political News

Tejasvi Ghosalkar यांचा BJP मध्ये पक्षप्रवेश, भाजपने नेमका कुणाचा गेम केला ?| Marathi Political News

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

शिंदेसेनेच्या आमदारांची रात्रभर खलबत मोठं काहीतरी घडणार, ३ कारण.. | Eknath Shinde

शिंदेसेनेच्या आमदारांची रात्रभर खलबत मोठं काहीतरी घडणार, ३ कारण.. | Eknath Shinde

संसद में कंगना रनौत और Priyanka Gandhi में जोरदार बहस | Parliament Speech

संसद में कंगना रनौत और Priyanka Gandhi में जोरदार बहस | Parliament Speech

विधानसभेचीच चूक उबाठाने  महापालिका निवडणुकीत पुन्हा केली | Bhau Torsekar | Pratipaksha

विधानसभेचीच चूक उबाठाने महापालिका निवडणुकीत पुन्हा केली | Bhau Torsekar | Pratipaksha

Nikhil Wagle Original is live पालिका निवडणुकांत कुणाची सरशी? #bjp #shivsena #thackeray #mns #cong

Nikhil Wagle Original is live पालिका निवडणुकांत कुणाची सरशी? #bjp #shivsena #thackeray #mns #cong

ठाकरेंनी हातातला खेळ सोडला पुढची चाल पवार खेळतील ३ भेटी… | Uddhav Thackeray |

ठाकरेंनी हातातला खेळ सोडला पुढची चाल पवार खेळतील ३ भेटी… | Uddhav Thackeray |

देवेंद्र म्हणाले लग्न करणार नाही,पण लग्न केलं,पोरं झाली ; Eknath Khadse याच भाषणाने विधानसभा गाजवली!

देवेंद्र म्हणाले लग्न करणार नाही,पण लग्न केलं,पोरं झाली ; Eknath Khadse याच भाषणाने विधानसभा गाजवली!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]