Khillar Maharashtrachi Shaan | शिंग वळणाची पद्धत । खिल्लार । २०१९ । लालासाहेब बापू कुदळे
Автор: Khillar Maharashtrachi Shaan
Загружено: 2019-01-19
Просмотров: 171701
Описание:
शिंग वळणाची पद्धत । खिल्लार । २०१९ । लालासाहेब बापू कुदळे
शिंगाना आकार देण्याची व वळण देहून सुशोभित करण्याची पारंपरिक पद्धत. या पद्धतीमध्ये, शिंगाना लागलेला मार काढून टाकता येतो. मरकळ निघून जाते. वाकडी तिकडी वळण नाही लागत. शिंगाना आलेला बाक दूर करता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कालवड किंवा खोंडाना हे लहानपणीच केलेले चांगले असते, कि जेणेकरून शिंगाना वळण चांगले लागते.
"लालासाहेब बापू कुदळे" यांचा फोन नंबर हा विडिओ मध्ये दिलेला आहे. गरज भासल्यास किंवा तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून संपर्क करू शकता.
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: