गोकुळ कृषी पर्यटन | Gokul Agro Tourism Bhor | A day out at Gokul Agro Tourism, pune | CharmingLife 🧿
Автор: charmingLife
Загружено: 2022-11-20
Просмотров: 21319
Описание:
स्वछंद व निर्मळ आनंद अनुभवायचा असेल तर
एकदा गोकुळ ऍग्रोला अवश्य भेट द्या
महिला ग्रुपसाठी खास ऑफर !!
गोकुळची वन डे ट्रिप आता आपल्या बजेटमध्ये...
रोजच्या धावपळीच्या जगण्यातून एक मोकळा श्वास घेऊ, एक आनंदी दिवस स्वतःसाठी जगू...
वन डे पिकनिक आणि सोबतच बालाजी दर्शन, नेकलेस पॉईंट, बनेश्वर आणि स्वामीनारायण मंदिराची सैर सुद्धा,
हे सर्व खर्चासाहित फक्त 1200/- मध्ये,
बस पिकअप ड्रॉप
स्विमिंग पूल
रेनडान्स व खुप सारे खेळ
नऊवारी साडी फोटो शूट
जेवण आणि नाश्ता
बैलगाडी राईड
Google Location 👉 https://goo.gl/maps/N3sRTGpFQDqkfiKx8
Gokull Agro Tourism.
www.gokulagrotourism.com
+91 96898 22277
☎ 9689822277 / 9689833377
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: