Stamp Duty : मुद्रांक शुल्क कसं भरायचं? | Property Registration साठी हे का गरजेचं? | Sneha Jawale
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-06-06
Просмотров: 61453
Описание:
#BBCMarathi #stampduty #snehajawale
नवीन घर किंवा किंवा मालमत्तेसंबंधी एखादा व्यवहार करताना स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. पण ही स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क म्हणजे नेमकं काय असतं?
बीबीसीच्या पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे यांच्याकडून जाणून घ्या.
एडिटिंग - सदफ खान
निर्मिती - सुशिला सिंग, जान्हवी मुळे
----
बीबीसीची ही विशेष एक्सप्लेनर मालिका आहेत ज्यात पाहुण्या निवेदक स्नेहा जावळे काही महत्त्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती देतील. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगाच्या ठरतील.
स्नेहा यांनी हे विषय बीबीसीच्या पत्रकारांकडून आणि तज्ज्ञांकडून समजून घेतले आहेत आणि आता त्याविषयी त्या तुम्हाला समजावून सांगणार आहेत.
स्नेहा घरगुती हिंसाचाराच्या सर्व्हायव्हर आहेत, आणि त्यांची गोष्ट तुम्ही बीबीसीवर आधी पाहिली नसेल तर इथे जरूर पाहा...
https://www.bbc.com/marathi/articles/...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: