निर्देशक भूमिती | प्रस्तावना |अंतराचे सूत्र
Автор: SMART LEARNING WITH SONTAKKE SIR
Загружено: 2020-11-04
Просмотров: 1130
Описание:
10th-Class | Maths-2 | Geometry | Chapter-5 | निर्देशक-भूमिती | प्रस्तावना | अंतराचे-सूत्र हे घटक अभ्यासणार आहोत.
#10thClass
#निर्देशक_भूमिती
#अंतराचे_सूत्र
संख्यारेषेवरील दोन बिंदूंतील अंतर
(1) एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे.
i) X-अक्षावरील दोन बिंदूंतील अंतर काढणे.
ii) Y-अक्षावरील दोन बिंदूंतील अंतर काढणे.
2) दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूंतील अंतर काढणे.
i) X-अक्षाला समांतर असेल तर -
ii) Y-अक्षाला समांतर असेल तर -
Join the Telegram group for latest update Link:
https://t.me/joinchat/LK5rASBJwRZmYzI1
=====================================
YouTube Channel :
/ @smartlearningwithsontakkesir
=============================================
Timecodes:
00:00 – प्रस्तावना.
00:26 – संख्यारेषेवरील दोन बिंदूंतील अंतर
02:54 – एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे.
06:47 – दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूंतील अंतर काढणे.
12:30 – अंतराचे सूत्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: