अजितदादांच्या अपघातावर 9 तारखेनंतर बोलेन: Rohit Pawar नेमकं काय बोलणार?
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-05
Просмотров: 2435
Описание:
अजितदादांच्या अपघातावर 9 तारखेनंतर बोलेन: Rohit Pawar नेमकं काय बोलणार?
अजितदादांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच संशय व्यक्त केलाय...यामुळे अपघाताचं गूढ वाढलंय...आता दादांच्या अपघातावर 9 तारखेनंतर बोलेन, असं रोहित पवार म्हणालेयत...त्यामुळे रोहित पवारांकडे अपघाताची काही माहिती आहे का...? काय रोहित पवार बोलणार याकडे लक्ष लागलंय...
#saamtvnews #ajitpawar #rohitpawar #ncp #accidentmystery #maharashtra #politics #breakingnews
Ajit Pawar, Rohit Pawar, NCP, Accident, Political Mystery, Maharashtra, Leadership, Investigation, Suspicion, February 9
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: