15 नोव्हेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES
Автор: Mahiti Nation
Загружено: 2025-11-14
Просмотров: 9574
Описание:
🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 15 नोव्हेंबर 2025 शेतकरी अपडेट्स
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या. @mahitination
👉 उस दरासाठी आंदोलन भडकले; संतप्त शेतकऱ्यांनी 30 पेक्षा जास्त ट्रॅक्टर पेटवले
👉 “शरद पवारांवर माझेही प्रेम” – अजित पवारांचा खुलासा
👉 वादग्रस्त नेत्यांकडे अजित पवारांच्या प्रचाराची धुरा
👉 भूमापकांना आता भूमिअभिलेख अधीक्षकांचा परवाना अनिवार्य
👉 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार
👉 शेतकरी आंदोलनावर टिप्पणी; कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
👉 बिबट्या संघर्षावरचा कृती आराखडा धूळखात; 233 गावांमध्ये धोका कायम
👉 जरांगे-पाटीलांचा इशारा – “मुंडेंना चौकशीला आणा, नाहीतर महागात पडेल”
👉 मोजमापासाठी लागणार आणखी चार दिवस; शेतकऱ्यांची गैरसोय
👉 व्हाईट फ्लॉवर सोयाबीनचा भाव 8 हजारांच्या जवळ
👉 सर्वसाधारण सोयाबीन भाव स्थिर; कारंजा बाजारात आवक वाढली
👉 आंबेगावच्या पूर्व भागात कांद्याच्या रोपांचा मोठा तुटवडा
👉 खासगी जिनिंगमुळे कापूस खरेदीवर सीसीसायचा विरोध; शेतकरी संतप्त
👉 सहकारी जिनिंग केंद्रांना परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी
👉 पूर्णा तालुक्यात जलजीवन मिशनचा बोजवारा; अनेक गावांचा पाणीपुरवठा ठप्प
👉 बिबट्या पिंजऱ्यात न आल्यासच गोळ्या घालण्याचे निर्देश
👉 कळी दिसताच तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव; सव्वा लाख हेक्टर प्रभावित
👉 CCI ची कापूस खरेदी कासवगतीने; फक्त 21 हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण
👉 अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलासा; शेती पुनर्वसनासाठी मनरेगातून 5 लाखांपर्यंत मदत
👉 बिबट्यांचा बंदोबस्त कधी? चिमुरडीचा मृतदेह सापडताच ग्रामस्थांचा गावबंद आंदोलन
👉 हमी केंद्र सुरू होण्याआधीच सोयाबीन भावात तेजी; बाजार समितीने 5855 दर दिला
👉 विदर्भातील 9 जिल्ह्यात 89 खरेदी केंद्रे; CCI ने संख्या वाढवली
👉 राज्यात 19 लाख नवीन मतदार; एकूण संख्या 9 कोटी 84 लाखांवर
👉 पुरंदरमधील 3 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर; महाडीबीटीमुळे मोठा फायदा
👉 परभणी–मानवत येथे CCI ची कापूस खरेदी सुरू; 7767–8060 रुपये द
र
👉 8.5 कोटी खर्चूनही जलजीवनचे पाणी गायब; 557 योजना अद्याप अपूर्ण
👉 बिबट्या प्रतिबंधासाठी 8.13 कोटींचे 300 पिंजरे व 300 ट्रॅप कॅमेरे मंजूर
👉 ‘आपले सरकार सेवा बंद’ यशस्वी; सर्व विभागांचे कामकाज ठप्प
🎥 शेतकरी, हवामान अंदाज, सरकारी योजना, कर्जमाफी, बाजारभाव, आंदोलन अपडेट्स आणि शेतकऱ्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
---
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन
---
📌 Note:
“This video uses AI-generated voice for narration. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
---
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: