ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अणुबॉम्ब, मिसाईल ते मनाचा मालक Kim Jong Un चे मीम्स का व्हायरल होतायत? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-03-07

Просмотров: 6658

Описание: #kimjongun #northkorea #putin #americairanwar #america #iran #israeliranwar #donaldtrump #storydotcom

अमेरिका, इस्रायल मिळून इराणवर बॉम्ब टाकतायत, अख्ख मध्य पूर्व पेटलंय पण यात एका अशा व्यक्तीची चर्चा आहे ज्याच्या नादाला लागायला डोनाल्ड ट्रम्पही १० वेळा विचार करतात. नॉर्थ कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनची ही गोष्टय.. अमेरिका इराणवर अणुबॉम्ब बनवू नये म्हणून ज्यावेळी दबाव आणत होती त्यावेळी हा हुकूमशाह अणुबॉम्बच्या पाच चाचण्या करुनही बसला होता. सध्या किम जोंग उनवर मिम्स व्हायरल होतायत, की माझ्याकडे सगळी खेळणी आहेत, पण कुणी खेळायलाच बोलवत नाही. असेही काही मीम्स व्हायरल होतायत की त्याचे कर्मचारी त्याला सांगतात पाकिस्तानने तुम्हाला चिडवलंय.. आपल्या स्वतःच्याच मूडचा बादशाह असलेल्या किम जोंग उनचे असे किस्से आहेत ज्याने तो कायम ट्रोल होत असतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उनला २०१७ मध्ये सिंगापूरला बोलावलं आणि समजूत काढली की तू अणुबॉम्ब नष्ट करुन टाक, आम्ही तुझी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत करु, चर्चा सुरु राहिली आणि किमने ट्रम्प यांना नॉर्थ कोरियात येण्याचाही मान दिला, पण पुढे किम याने दाखवन दिलं की तो ट्रम्पच काय, पण जगातल्या कुणाचंही ऐकणार नाही. अणुबॉम्ब मिसाईलच्या चाचण्या सुरुच राहिल्या आणि तब्बल १५ हजार किमीवरचंही टार्गेट हेरण्याची रेंज असलेले मिसाईल उत्तर कोरियाने तयार केले. ज्याला सोशल मीडियावर चेष्टेचा विषय म्हणून फिरवलं जातंय तो किम जोंग उन खऱ्या आयुष्यात कसा आहे आणि त्याला एवढं का घाबरतात त्याचीच गोष्ट मी या व्हिडीओत सांगणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अणुबॉम्ब, मिसाईल ते मनाचा मालक Kim Jong Un चे मीम्स का व्हायरल होतायत? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu  कुठे झाली गायब ?

बोल्ड भूमिका, Cristiano Ronaldo सोबत अफेअरच्या चर्चेत आलेली, Bipasha Basu कुठे झाली गायब ?

Explainer Katta: Iran-Israel Conflict मध्ये Russia ची एन्ट्री,Vladimir Putin मुळे इराणची ताकद वाढणार

Explainer Katta: Iran-Israel Conflict मध्ये Russia ची एन्ट्री,Vladimir Putin मुळे इराणची ताकद वाढणार

Tv9 Marathi News Top Headline Today | 8 March 2026 | 3 PM  | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 8 March 2026 | 3 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

चीन पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताचा मास्टरस्ट्रोक | Hemant Mahajan | Iran | Israel

चीन पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारताचा मास्टरस्ट्रोक | Hemant Mahajan | Iran | Israel

अमेरिकेला युद्ध महागात पडतंय? अमेरिकेचे एका आठवड्यात 55 हजार कोटी खर्च | Iran-America War | NDTV

अमेरिकेला युद्ध महागात पडतंय? अमेरिकेचे एका आठवड्यात 55 हजार कोटी खर्च | Iran-America War | NDTV

Sunetra Pawar DCM होणं ते विलिनीकरण थांबवणं, Parth Pawar यांनी Sharad Pawar यांना कसा शह दिला ?

Sunetra Pawar DCM होणं ते विलिनीकरण थांबवणं, Parth Pawar यांनी Sharad Pawar यांना कसा शह दिला ?

Israel Nuclear Weapons: अमेरिकेला गंडवून इस्त्रायलच्या Gurion, Bergmann यांनी 90 अणुबॉम्ब कसे बनवले?

Israel Nuclear Weapons: अमेरिकेला गंडवून इस्त्रायलच्या Gurion, Bergmann यांनी 90 अणुबॉम्ब कसे बनवले?

कर्जमाफी बद्दल तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे! #karjmafi2026 #maharashtrabudget #news

कर्जमाफी बद्दल तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे! #karjmafi2026 #maharashtrabudget #news

To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

Iran नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर भारत-Abdul Majid Hakim Ilahi यांचा खळबळजनक दावा.

Iran नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर भारत-Abdul Majid Hakim Ilahi यांचा खळबळजनक दावा.

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२३ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.323

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२३ || Chandal Choukadichya Karamati episode No.323

Iran Vs Israel US war : भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला US ने उडवलं, मोदींची भूमिका काय ?

Iran Vs Israel US war : भारतात आलेल्या इराणच्या जहाजाला US ने उडवलं, मोदींची भूमिका काय ?

Race Highlights | 2026 Australian Grand Prix

Race Highlights | 2026 Australian Grand Prix

President Controversy: प बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून अभूतपूर्व घमासान

President Controversy: प बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावरून अभूतपूर्व घमासान

Iran मध्ये घुसून nuclear blueprint ची 50000 पाने गायब केली, नेतान्याहूंचा जलवा! #mossad #israeliran

Iran मध्ये घुसून nuclear blueprint ची 50000 पाने गायब केली, नेतान्याहूंचा जलवा! #mossad #israeliran

Iran Thanks India: अचानक भारत का दीवाना हुआ ईरान, हुआ बड़ा ऐलान, मुस्लिम देश हैरान !

Iran Thanks India: अचानक भारत का दीवाना हुआ ईरान, हुआ बड़ा ऐलान, मुस्लिम देश हैरान !

इस्रायलचे तेहरानवर हल्ले, पण डोनाल्ड ट्रम्पवर दबाव वाढला, आखाती देशांचा अमेरिकेच्या वर्मी घाव

इस्रायलचे तेहरानवर हल्ले, पण डोनाल्ड ट्रम्पवर दबाव वाढला, आखाती देशांचा अमेरिकेच्या वर्मी घाव

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

'आई बसली' फेम आक्का घरीच बसली, ज्योतीताई राज्यसभेवर गेली!

TRUMP JEST JAK PUTIN | ALFABET MILLERA

TRUMP JEST JAK PUTIN | ALFABET MILLERA

Гробница Тамерлана: что нашли советские учёные и почему об этом молчали

Гробница Тамерлана: что нашли советские учёные и почему об этом молчали

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]