ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune to Shirur Flyover| पुणे नगर रोडवरील ट्रॅफिकला कायमचा उपाय? देशातील सर्वात लांब उड्डाणपूल होणार

Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा

Загружено: 2026-03-16

Просмотров: 444

Описание: पुणे-नगर रोडवरील वाढत्या ट्रॅफिकला कायमचा उपाय मिळणार का? Pune to Shirur Flyover हा देशातील सर्वात लांब उड्डाणपूल प्रकल्प ठरू शकतो अशी चर्चा सुरू आहे. पुणे ते शिरूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे Wagholi, Lonikand, Shikrapur, Ranjangaon या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर Pune Nagar Road Flyover / Elevated Road Project उभारण्याची योजना पुढे येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे शहरातील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होऊ शकते आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा फायदा होऊ शकतो.

Will there be a permanent solution to the ever-increasing traffic on the Pune-Nagar Road? Discussions are currently underway suggesting that the Pune-to-Shirur Flyover could potentially become the longest flyover project in the country. Residents of areas such as Wagholi, Lonikand, Shikrapur, and Ranjangaon have been severely distressed due to the massive traffic congestion occurring between Pune and Shirur.
Against this backdrop, a plan to construct the Pune-Nagar Road Flyover (or Elevated Road Project) is being advanced. If completed, this project could help alleviate traffic congestion within Pune city and also yield significant benefits for the industrial sector.

#पुणे #शिरूर #पुणेनगररोड #फ्लायओव्हर #पुणेट्रॅफिक #महाराष्ट्रबातम्या #वाघोली #पुणेविकास #उड्डाणपूल#maharashtrapolitics #Pune #Shirur #PuneNagarRoad #FlyoverProject #PuneTraffic #MaharashtraNews #Infrastructure #WagholiTraffic #PuneDevelopment #maharashtrakatta #PunetoShirurFlyover

महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.

Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.

📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.

आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.

Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune to Shirur Flyover| पुणे नगर रोडवरील ट्रॅफिकला कायमचा उपाय? देशातील सर्वात लांब उड्डाणपूल होणार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Thane: गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांची मुजोरी; मनसैनिकांनी दाखवला इंगा

Thane: गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांची मुजोरी; मनसैनिकांनी दाखवला इंगा

देशातील सर्वात लांब उड्डाणपूल! Pune–Ahilyanagar महामार्गावर 31 किमीचा मेगा फ्लायओव्हर

देशातील सर्वात लांब उड्डाणपूल! Pune–Ahilyanagar महामार्गावर 31 किमीचा मेगा फ्लायओव्हर

Pune Metro: बजेटमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर,वाहतूक कोंडी थांबणार?

Pune Metro: बजेटमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर,वाहतूक कोंडी थांबणार?

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

Как взламывают любой Wi-Fi без пароля?

Как взламывают любой Wi-Fi без пароля?

Pune – Mumbai Expressway Missing Link Project पुर्ण, प्रवासाचा वेळ ६ किमीने कमी होणार..

Pune – Mumbai Expressway Missing Link Project पुर्ण, प्रवासाचा वेळ ६ किमीने कमी होणार..

सैफअली खान वरचा हल्ला हा झोल होता का?

सैफअली खान वरचा हल्ला हा झोल होता का?

Missing Link Mumbai Pune Expressway | जगातला सगळ्यात मोठा टनल , 'मिसिंग लिंक' एक महाप्रकल्प!

Missing Link Mumbai Pune Expressway | जगातला सगळ्यात मोठा टनल , 'मिसिंग लिंक' एक महाप्रकल्प!

Breaking | दुबई पर ईरान का बड़ा हमला |एयरपोर्ट के इलाके खाली |तेल ठिकानों में भी आग | Deepak Sharma

Breaking | दुबई पर ईरान का बड़ा हमला |एयरपोर्ट के इलाके खाली |तेल ठिकानों में भी आग | Deepak Sharma

Pune – Sambhajinagar Highway Controversy | ₹22,400 कोटींचा हायवे! जमिनींची लूट की विकास? |Traffic

Pune – Sambhajinagar Highway Controversy | ₹22,400 कोटींचा हायवे! जमिनींची लूट की विकास? |Traffic

3rd Mumbai Pune Expressway From Atal Setu To Pagote | Khopoli Redevelopment Project

3rd Mumbai Pune Expressway From Atal Setu To Pagote | Khopoli Redevelopment Project

МАРИУПОЛЬ РАСШИРЯЕТСЯ   МАСШТАБНО КОЛОССАЛЬНО ГРАНДИОЗНО НАШЛИ УНИКАЛЬНОЕ МЕСТО

МАРИУПОЛЬ РАСШИРЯЕТСЯ МАСШТАБНО КОЛОССАЛЬНО ГРАНДИОЗНО НАШЛИ УНИКАЛЬНОЕ МЕСТО

Pune – Mumbai Expressway वर 6 नवे बोगदे आणि 4 अतिरिक्त लेन  तयार होणार...

Pune – Mumbai Expressway वर 6 नवे बोगदे आणि 4 अतिरिक्त लेन तयार होणार...

Mumbai 3.0 : राज्य सरकार तिसरी मुंबई कधी आणि कुठे उभारणार; कसा आहे आराखडा?

Mumbai 3.0 : राज्य सरकार तिसरी मुंबई कधी आणि कुठे उभारणार; कसा आहे आराखडा?

БАЛАКЛАВА 2026-Как РОССИЯ меняет КРЫМ!Строительство ЯХТЕННОЙ МАРИНЫ! Лучшие Чебуреки и Бочка Смерти.

БАЛАКЛАВА 2026-Как РОССИЯ меняет КРЫМ!Строительство ЯХТЕННОЙ МАРИНЫ! Лучшие Чебуреки и Бочка Смерти.

China ने बिगाड़ा America का खेल, Iran का हमला, Israel दहला || Ashok Kumar Pandey

China ने बिगाड़ा America का खेल, Iran का हमला, Israel दहला || Ashok Kumar Pandey

उत्तरी कोरिया का परमाणु मिसाइल परीक्षण! ईरान पर अमरीका को चेतावनी?

उत्तरी कोरिया का परमाणु मिसाइल परीक्षण! ईरान पर अमरीका को चेतावनी?

Откуда Пришли Шумеры? Тайна

Откуда Пришли Шумеры? Тайна "Первой" Цивилизации

МИРОВАЯ КАТАСТРОФА! Хуситы перекрывают ЕЩЕ и Красное море. Цены взлетят до небес. - Печий

МИРОВАЯ КАТАСТРОФА! Хуситы перекрывают ЕЩЕ и Красное море. Цены взлетят до небес. - Печий

पुणे–नगर महामार्गावर देशातील सर्वात लांब उड्डाणपूल! वाहतूक कोंडी संपणार? #pune #nagar

पुणे–नगर महामार्गावर देशातील सर्वात लांब उड्डाणपूल! वाहतूक कोंडी संपणार? #pune #nagar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]