मित्रांसोबत गेलो पार्टीसाठी मासेमारी करायला 🐟⛵गेलो करायला एक आणि झालं दुसरच 🥰 डॉल्फिन पण आले...
Автор: Kokan Cha Koli
Загружено: 2026-03-13
Просмотров: 258
Описание:
मित्रांसोबत गेलो पार्टीसाठी मासेमारी करायला 🐟⛵गेलो करायला एक आणि झालं दुसरच 🥰 डॉल्फिन पण आले...
तर मंडळी...
आज आमचा अचानक एक प्लॅन झाला तो म्हणजे समुद्रात बोट घेऊन जायचा आणि जे भेटेल त्याची पार्टी करायची म्हणजेच वन भोजन.मग काय एका मित्राची बोट आणि दुसऱ्या मित्राची जाली घेऊन गेलो मासेमारी करायला खोल समुद्रात गेलो आणि दोन वेळा जाली लावली तरीसुद्धा आम्हाला मच्छी कमी मिळाली,म्हणून आम्ही आपल्या गावातील एका बोटीला थांबवलं आणि त्यांच्याकडून थोडी बांगडा मच्छी घेतली आणि मग आमचा एक मित्र बोलतोय की तिकडे कोळंबी फिशिंग करत आहेत चला त्यांच्या जवळ जाऊया आणि कोळंबी घेऊया मग आम्ही तिकडे गेलो पण त्यांनी आम्हाला कोळंबी न देता मांदिली दिली.अशी झाली आमची पार्टीसाठी मासेमारी 🐟 एकंदरीत हा व्हिडिओ तूम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक like आणि चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा...❤️🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: