भालचंद्र नेमाडे यांचे अध्यक्षीय भाषण...महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ.
Автор: Maharashtra Foundation Awards
Загружено: 2023-02-24
Просмотров: 17623
Описание:
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2022 पुरस्कार प्रदान समारंभ..
महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने मागील 28 वर्षांपासून दरवर्षी साहित्य व समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय व अनुकरणीय काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. 2022 या वर्षीचे एकूण 11 पुरस्कार प्रदान करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रमुख पाहुणे : भालचंद्र नेमाडे (ज्ञानपीठ विजेते मराठी साहित्यिक)
अध्यक्ष : राजीव भालेराव, (अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन)
प्रमुख उपस्थिती : शोभा चित्रे (ज्येष्ठ सदस्य, महाराष्ट्र फाउंडेशन )
शनिवार दि. 28 जानेवारी 2023,
सायंकाळी 5 ते 7:30
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे 30
निमंत्रक : मनीषा गुप्ते व रमेश अवस्थी (मासूम : महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ)
आणि विनोद शिरसाठ व हेमंत नाईकनवरे (साधना ट्रस्ट)
#BhalchandraNemade #MaharashtraFoundationUSA
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: