ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune University Girls Hostel: दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटच्या पाकिटांचा ढीग अन ABVP चा इशारा

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-03-19

Просмотров: 9890

Описание: #puneuniversity #punenews #alcoholparty

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुण्याला विद्येचं माहेरघर देखील म्हटलं जातं... महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या तुलनेत पुणे शहरात उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं... त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातून मुलं मुली पुण्यात शिक्षणासाठी येतात... मात्र याच पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय... मागील वर्षभरापासून पुणे विद्यापीठ हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे... मुलांच्या वस्तीगृहात गांजा सापडणे, विद्यापीठ परिसरात अवैधरित्या तंबाखू विक्री होणे, इत्यादी घटना सातत्याने घडतायत... पण आता विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान केलं जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय... याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून एका वस्तीगृहातील मुलीनेच हा प्रकार उघडकीस आणलाय... आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व गैरप्रकाराची तक्रार वस्तीगगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली गेली होती... परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही... आता वस्तीगृहातीलच एका अन्यायग्रस्त विद्यार्थिनीने थेट कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून सर्व घटनाक्रम सांगितला... त्यामुळे विद्यापीठ आहे की पब? असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. पुणे विद्यापीठात नेमकं काय घडतंय? वस्तीगृहातील हा प्रकार समोर आणणाऱ्या विद्यार्थिनीने काय म्हंटलंय? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- [email protected]

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune University Girls Hostel: दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटच्या पाकिटांचा ढीग अन ABVP चा इशारा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

PCMC मध्ये BJPची सत्ता,आव्हान देण भोवलं? Mahesh Landge यांनी Ajit Pawar यांचा पराभव कसा केला ?

PCMC मध्ये BJPची सत्ता,आव्हान देण भोवलं? Mahesh Landge यांनी Ajit Pawar यांचा पराभव कसा केला ?

Ajit Pawar on Palika Election Result : पराभवातून खचून जायचं नसतं : अजित पवार

Ajit Pawar on Palika Election Result : पराभवातून खचून जायचं नसतं : अजित पवार

भाजपच्या १२० जागांना माझा एकच विजय भारी: Amol Balwadkar यांचं विधान

भाजपच्या १२० जागांना माझा एकच विजय भारी: Amol Balwadkar यांचं विधान

Imtiaz Jaleel | '33 जागा आल्या मलाही आनंददायी धक्का बसला'

Imtiaz Jaleel | '33 जागा आल्या मलाही आनंददायी धक्का बसला'

Pune Congress Bhavan | गाडगीळांनी पत्नीचं मंगळसूत्र विकलं, काँग्रेस भवनाची संघर्षगाथा ऐकाच | NDTV

Pune Congress Bhavan | गाडगीळांनी पत्नीचं मंगळसूत्र विकलं, काँग्रेस भवनाची संघर्षगाथा ऐकाच | NDTV

MOŁDAWIA W RUMUNII? PREZYDENT I PREMIER KRAJU SĄ ZA

MOŁDAWIA W RUMUNII? PREZYDENT I PREMIER KRAJU SĄ ZA

Pune Crime News: पुण्यातल्या महिलेकडून Kolhapur च्या पुरुषाचा छळ, तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?

Pune Crime News: पुण्यातल्या महिलेकडून Kolhapur च्या पुरुषाचा छळ, तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Sassoon Hospital मधला नवीन गैरप्रकार उघड, बेवारस रुग्णांना डॉक्टरच करायचे गायब, संपूर्ण प्रकरण काय ?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

ŻOŁNIERZE NAZIŚCI. SKANDAL W NIEMIECKIEJ ARMII

ŻOŁNIERZE NAZIŚCI. SKANDAL W NIEMIECKIEJ ARMII

Budhwar Peth | पुण्यातल्या बुधवार पेठेत जाणाऱ्या पुरुषांना कसं लुटलं जातं ! | Vishaych Bhari

Budhwar Peth | पुण्यातल्या बुधवार पेठेत जाणाऱ्या पुरुषांना कसं लुटलं जातं ! | Vishaych Bhari

Rahul Kalate on PCMC election: वाकडमध्ये भाजपची ताकद किती वाढली? | LetsUpp Marathi

Rahul Kalate on PCMC election: वाकडमध्ये भाजपची ताकद किती वाढली? | LetsUpp Marathi

PMC Election Result 2026 : महायुतीत तणाव? पुण्यातील भाजप-अजित पवार समीकरणातील गोंधळ भोवणार?

PMC Election Result 2026 : महायुतीत तणाव? पुण्यातील भाजप-अजित पवार समीकरणातील गोंधळ भोवणार?

Pune | रेल्वेचा रूप बदलणार, नव्या गाड्यांसहित मोठा योजना नागरिकांसाठी सरकार देणार...

Pune | रेल्वेचा रूप बदलणार, नव्या गाड्यांसहित मोठा योजना नागरिकांसाठी सरकार देणार...

शिवसेना पक्षप्रमुख तातडीने live ; शिंदे आणि भाजप ला धक्का देणार ? ब्रेकिंग  | #viral #breakingnews

शिवसेना पक्षप्रमुख तातडीने live ; शिंदे आणि भाजप ला धक्का देणार ? ब्रेकिंग | #viral #breakingnews

Pune महापालिका निवडणुकीत ८३ च्या बहुमतासाठी पक्षांची रणनीती सुरू; पण नागरिकांचं मत कुणाला?

Pune महापालिका निवडणुकीत ८३ च्या बहुमतासाठी पक्षांची रणनीती सुरू; पण नागरिकांचं मत कुणाला?

Pune Result : पुण्यात  Ajit Pawar आणि Sharad Pawar यांना लोकांनी नाकारलं, भाजपची एकहाती सत्ता

Pune Result : पुण्यात Ajit Pawar आणि Sharad Pawar यांना लोकांनी नाकारलं, भाजपची एकहाती सत्ता

Bhandarkar Institute आणि Sambhaji Brigade यांच्यातल्या वादाचा इतिहास खुप जुनाय | Pune News

Bhandarkar Institute आणि Sambhaji Brigade यांच्यातल्या वादाचा इतिहास खुप जुनाय | Pune News

How To Start Petrol Pump In Marathi  I पेट्रोल पंप कसा सुरु करायचा ? I विषयं का ? I Vishay ka ?

How To Start Petrol Pump In Marathi I पेट्रोल पंप कसा सुरु करायचा ? I विषयं का ? I Vishay ka ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]