पुण्यात ATS ची मोठी कारवाई, दहशतवादी जुबेर हंगरगेकरशी संबंधाच्या संशयावरून छापेमारी | Pune ATS Raid
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-12
Просмотров: 1142
Описание:
पुण्यातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीच्या घराची झडती घेण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. अद्याप संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले नाही, मात्र एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. जुबेर हंगरगेकर याच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी ही छापेमारी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या कारवाईतून दहशतवादी संघटनांचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#Pune #ATSRaid #MaharashtraATS #Kondhwa #PuneNews #ZubairHangargekar #TerrorModule #MarathiNews #SaamTV #BreakingNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: