Yashsampada,wani MH29 Live Stream सरळ व्याज व चक्रवाढ व्याज
Автор: Yashsampada,wani MH29
Загружено: 2026-03-05
Просмотров: 177
Описание:
https://t.me/yashsampadaspardhapariksha आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा
यशसंपदा स्पर्धा परीक्षा केंद्र, जगन्नाथ बाबा देवस्थानच्या मागचा परिसर उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वरचा माळा जनता शाळा रोड ,ढुमे नगर वणी, जिल्हा- यवतमाळ
संचालक : प्रशांत आसेकार सर
मोबाईल क्रमांक 9145783016
पोलीस भरती ,SSC GD, Tet & TAIT, M.P.S.C. ,वनरक्षक , सरळसेवा , TCS व IBPSआधारित अभ्यासक्रम
🚨 पोलीस भरतीची संपूर्ण तयारी आता एकाच छताखाली! 🚨
पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी दोन्हीची योग्य तयारी करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच आता यशसंपदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वणी आणि उडान फिजिकल अकॅडमी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
📚 लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन:
गणित (ट्रिक्स व शॉर्टकटसह)
बुद्धिमत्ता
मराठी
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
पोलीस भरती PYQ सराव
🏃 शारीरिक चाचणीसाठी प्रशिक्षण:
रनिंग प्रॅक्टिस
फिजिकल फिटनेस ट्रेनिंग
तज्ज्ञ मार्गदर्शन
✅ लेखी + फिजिकल दोन्हीची तयारी एकाच ठिकाणी
✅ अनुभवी मार्गदर्शक
✅ नियमित टेस्ट व सराव
📍 ठिकाण: यशसंपदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वणी
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
🔥 पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आजच तयारी सुरू करा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: