ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

चिचाटी धबधबा | मेळघाट | Trekking to Chichati Waterfall opened | Melghat | मेळघाटातील अपरिचित धबधबा

Melghat

Melghat Forest

Satpuda

Melghat Tiger Reserve

Rivers in Melghat

Chichati Waterfall

Waterfalls in Melghat

Bakadari

Kalalkund

Devgaon

Dhamangaon Gadhi

Chikhaldara

Chandrabhaga River

Chikhaldara Waterfall

Dharni Waterfall

Chichati Waterfall Closed

Chichati waterfall

Автор: Explore with Dr. Jayant Wadatkar

Загружено: 2019-11-19

Просмотров: 20505

Описание: Chichati waterfall route opened by forest department
मेळघाटी धबधबे
चीचाटीचं खोरं किंवा वाघदरा - डॉ. जयंत वडतकर 9822875773

परतवाडा येथून चिखलदरा येथे जाणाऱ्या रस्त्यावर १० किमी अंतरावर धामणगाव गढी हे गाव लागते. येथील वनविभागाचे चेकपोस्ट ओलांडले कि पुढे घाट सुरु होतो. या घाटाच्या पूर्वीच एक रस्ता डावीकडे जातो तो देवगाव कडे. धामणगाव गढी वरून देवगाव ०५ कि.मी. अंतरावर आहे. भीमकुंड धबधब्याच्या पायथ्याशी जाण्याचा मार्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजुने वसलेल्या बागलिंगा या गावापासून सुरु होतो. बागलिंगा गावात देवगाव वरूनच जावे लागते, याच रस्तावर अवघ्या ४ किमी अंतरावर, बागलिंगा गावाच्या पूर्वीच डावीकडे चीचाटी फाटा लागतो. फाट्यावरून २ कि.मी. अंतरावर चीचाटी गाव लागते. गावापर्यंत डांबरी सडक आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी गावची शाळा, अंगणवाडी, लागते अन थोडं पुढे गेलो कि गाव दोन रस्त्याने विभागते. आता गावात पन सिमेंट चे रस्ते झाले आहेत रस्त्याला लागून टुमदार झोपड्यांची वस्ती, फाट्यापर्यंत ठराविक फेऱ्यामध्ये खासगी वाहन व एस. टी. बस ची व्यवस्था आहे, स्वतःची गाडी घेऊन आल्यास गाडी शाळेच्या आवारात ठेऊन व गावातून एखादा माहितगार वाटाड्या घेऊन पद्भ्रमानास सुरवात करावी. गाव ओलांडले कि कच्चा रस्ता लागतो व लगेच नदी लागते. कधी नदीच्या काठाने सिताफळाच्या जंगलातून, कधी नदी ओलांडून तर कधी थेट नदीतून असा हा २ ते २.५ किमी चा रस्ता. फारसे चढ उतार नाहीत, नदीचे पाणी फार वाढत नाही, जाऊन येऊन फारतर ४-५ किमी अंतराचा हा ट्रेक असल्यामुळे कौटुंबिक पदभ्रमण करिता उत्तम असे हे ठिकाण आहे. स्थानिक लोक या खोऱ्याला वाघदरा असे म्हणतात.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
चिचाटी धबधबा | मेळघाट | Trekking to Chichati Waterfall opened | Melghat | मेळघाटातील अपरिचित धबधबा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]