टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची | Tali vajavavi gudhi ubharavi - kalpesh jadhav
Автор: हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Загружено: 2026-03-18
Просмотров: 43161
Описание:
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
🔴 टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची | Tali vajavavi gudhi ubharavi - kalpesh jadhav🔴 | नववर्षाच्या शुभेच्छा देणारा अभंग - kalpesh jadhav
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आलेली आहेत.
अभंगवाणी पुस्तक भाग- १, २, ३, ४
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
३] अभंगवाणी भाग- ३, रु-३६०/-
४] अभंगवाणी भाग- ४, रु-३६०/-
[ टीप - चारही भाग एकत्र घेतल्यास विशेष सवलत देण्यात आली आहे ]
➡️ अभंगवाणी भाग ३
१०१ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special सुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग ४
१०२ अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
special दुखद अभंग edition
➡️ अभंगवाणी भाग- १,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २,
पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360/- रु , दोन पुस्तकांची किंमत 700/- रु, तर चारही पुस्तकांची किंमत १२०० /- रु आहे.
( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १, २, ३, ४, किंवा दोन्ही पुस्तके किंवा चारही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
१०१ . ♬♬ टाळी वाजवावी गुढी उभारावी ♬♬
टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची ………….॥धृ॥
हरीनाम गर्जता नाही भय चिंता
ऐसे बोले गिता भागवत…………..||१||
पंढरीची हाट कौलाची पेठ
मिळाले चतुष्ठ वारकरी………….. ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार
होतो जयजयकार भिमातीरी ……….॥३॥
खट नट यावे शुद्ध होऊनी जावे
दवंडी पिटे भावे चोखामेळा……… ||४||
------संत चोखामेळा
1] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- [email protected]
________________________________________________________
topic cover :-
टाळी वाजवावी गुढी उभारावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा
टाळी वाजवावी गुढी उभारावी अभंग
टाळी वाजवावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीचा
टाळी वाजवावी गुढी उभारावी अजित कडकडे
टाळी वाजवावी गुढी उभारली अभंग
टाळी वाजवावी गुडी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची
टाळी वाजवावी गुडी उभारावी
गुढी उभारावी
वाट ती चालावी पंढरीची
tali वाजवावी गुढी उभरावी
गुढी उभारावी मराठी लोकप्रिय गीत
पंढरीची वारी
tali vajavavi gudhi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi abhang
tali vajwavi gudi ubharavi with lyrics
bhaktigite tali vajwavi gudi ubharavi
tali vajvavi gudhi ubharavi
tali vajvavi gudhi ubharahavi
tali vajavavi gudi ubharavi
tali vajavavi
taali vajvavi gudhi ubha ravi
tali vajvavi gudhi ubharahavi कल्पेश जाधव
song tali vajwavi gudi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi abhang notation
tali vajvavi gudi ubharaavit abhang
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: