मान्सून केरळात लवकर येणार; पण महाराष्ट्राचे काय?
Автор: Bhavatal - भवताल
Загружено: 2026-05-17
Просмотров: 10220
Описание:
या वर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन कधी होणार याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानुसार, तिथे मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या ६ दिवस आधी म्हणजे २६ मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे. केरळच्या बाबतीत ही सुवार्ता असली तरी मान्सून महाराष्ट्रात तो कधी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. तो केरळात वेळेच्या आधी आला म्हणजे महाराष्ट्रातही आधी किंवा वेळेवर येईलच, याची शाश्वती देता येत नाही. म्हणून त्याच्या केरळ आणि महाराष्ट्रातील आगमनाबाबत सविस्तर विश्लेषण करणारा "भवताल"चे संस्थापक आणि हवामान अभ्यासक श्री. अभिजित घोरपडे यांचा हा व्हिडिओ.
.
India Meteorological Department (IMD) has recently released its forecast regarding the arrival of the Monsoon in Kerala this year. According to this forecast, the Monsoon is likely to arrive there six days ahead of its scheduled time, on May 26th. While this comes as welcome news for Kerala, the question of when it will reach Maharashtra remains unanswered. The early arrival of the Monsoon in Kerala offers no guarantee that it will arrive in Maharashtra early or on schedule as well. Therefore, here is a video by Mr. Abhijit Ghorpade—founder of 'Bhavatal' and a weather commentator—offering a detailed analysis of the Monsoon's arrival in both Kerala and Maharashtra.
.....
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेटा:
वेबसाईट- https://bhavatal.com/
फेसबुक- / 1affmcaajz
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/bhavatal?ig...
ट्विटर- https://x.com/bhavatal?t=KPgUeu-mzmYH...
व्हॉट्सॲप- 9545350862
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: