गोट कांदा रोगाची कारणे व नियंत्रण ,गोट कांदा मर व पिवळे पडणे
Автор: Datta Kankal Marketing
Загружено: 2021-12-19
Просмотров: 6353
Описание:
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकातील मर रोग व कांदा पिकातील पात पिवळी पडणे व व त्याची कारणे सांगणार आहे या व्हिडीओमध्ये मुळकुज कांदा सडणे पात शेंड्याला पिवळी पडणे कांद्याची पात वाकडी होणे या सर्व रोगाची शंभर टक्के जैविक पद्धतीने या कांदा पिकातील सर्व रोगावर नियंत्रण कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
या व्हिडिओमध्ये वेस्टीज ॲग्री 82,वेस्टीज ॲग्री प्रोटेक्ट वेस्टीज ॲग्री प्रोटेक्ट बद्दल माहिती माहिती सांगितलेली आहे यामध्ये लिंबूळी अर्क सुद्धा कशी वापरायची त्याबद्दल माहिती सांगितली आहे
अधिक माहितीसाठी संपर्क
दत्ता कंकाळ
मो 99 22 55 77 96
#sheti
#कापूस_पिकावरील_थ्रिप्स_नियंत्रण
#झेंडू
#फळबाग
#भाजीपाला
#शेती_अवजारे
#कापूस_बाजार_भाव_आजचे
#कांदा लागवड
#ऍग्री 82
#vestige
#datta Kankal
#शेती माहिती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: